बहुजननामा ऑनलाइन टीम – स्त्रीला समजणं खूप अवघड आहे असं म्हटलं जातं. परंतु त्यांच्या शरीराचे काही भाग असे असतात जे काही गुपित सांगत( organs of the body ) असतात. त्यावरून आपण त्यांना समजण्याचा प्रयत्न करू शकतो.
1) ओठ – हा स्त्रीच्या शरीराचा सर्वात जास्त आकर्षक भाग आहे. ओठ पाहूनही आपण एखाद्या स्त्रीच्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावू शकतो. लाल, पातळ गुळगुळीत आणि चांगल्या प्रकारचे ओठ असलेल्या बायका आपल्या स्वभावानं अत्यंत मादक असतात. त्यांना आपल्या पतीचं प्रेम मिळतं. अशा बायकांचं वैवाहिक जीवन चांगलं असतं. ज्या बायकांचे ओठ जाड आणि काळे असतात त्या आपल्या नवऱ्याला लवकरच गमावू शकतात.
2) हनुवटीवरील डिंपल – ज्या बायकांच्या हनुवटीवर डिंपल असते त्या खूप आनंदी आणि एकनिष्ट मानल्या जातात. त्या स्वभावानं दयाळू देखील असतात. ज्यांची हनुवटी गोलाकार असते त्या नशीबवान मानल्या जातात. लांब हनुवटी असणाऱ्या बायका संसारीक असतात सुखाकडे त्वरीत आकर्षित होणाऱ्या असतात. म्हणून त्यांची गणना चारित्र्यहीन बायकांमध्ये केली जाते.
3) भुवया – ज्यांच्य धनुष्याकृती भुवया असतात, त्यांची गणना सु्ंदर आणि चारित्र्यहीन बायकांमध्ये केली जाते. याउलट सरळ, लांब, जाड आणि तुटलेल्या भुवया चांगल्या मानल्या जात नाहीत. ज्या बायकांच्या नाकाच्या वर दोनही बाजूनं भुवया जुळतात त्यांना पती सुख जास्त मिळत नाही. हे वैधव्यतेचे (विधवापणाचं) लक्षण असतं.