बहुजननामा ऑनलाइन – अलीकडे सोशल मिडीयाचे वारे जोरात वाहायला लागले आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अॅपने तर कित्येक जणांना वेड लावल आहे. असेच एक अॅप म्हणजे टिकटॉक अॅप. या अॅपवर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल सागंता येत नाही. म्हातारा असो वा तरुण, सार्वजनिक ठिकाण असो की घर जो तो उठसुट टिकटॉकवर व्हिडीओ बनवतो आणि पोस्ट करतो.
असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एका वधुने सासरी जाताना गाडीतच टीकटॉक व्हिडिओ तयार केला आणि तो तिच्या फेसबुकवर शेअर केला आहे. आई वडिलांचं घर सोडून सासरी जाताना मुलीचे डोळे पाण्यानं भरलेले असतात. खरतर काळानुसार रिती, परंपरामध्येही बदल झाले. ते समाजानंसुद्धा स्वीकारले आहेत. पण हा व्हिडिओ पाहिलात तर ही नववधू खरच सासरीच चालली आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. माहेर सोडून सासरी जाताना अनेकदा मुलीला तिचं घर, माणसं मागे सोडून एका जागी नव्या माणसात रहायचं असतं. त्याचं दडपणही असतं. पण या कोलकत्यातील नवरीचा व्हिडिओ पाहिला तर आता ते दडपणाचे, लाजायचे दिवस गेले असंच म्हणावं लागेल
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत