बहुजननामा ऑनलाईन – सलमान आणि माझ नात ऑनस्क्रिन केमिस्ट्रीप्रमाणे खऱ्या आयुष्यात अजिबात नाही. एक मित्र म्हणून त्याने मला प्रत्येक वेळी मदत केली आहे. आणि तो माझ्या पाठीशीही उभा असतो. माझ्या प्रत्येक यशानंतर माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. अलीकडेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडची अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या भावना व्यक्त केल्या.
बॉलीवडूचा दंबग सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रमाणात पसंती दिली जाते. त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीप्रमाणे प्रेक्षकांना त्यांच्या ऑफस्क्रीन आयुष्याबद्दल जाणून घेण्याचीसुद्धा तितकीच उत्सुकता असते. सोशल मीडियावर तर त्यांच्या नात्याविषयी अनेकदा बोललं जातं. मात्र दोघेही त्या अफवा असल्याच सांगतात. मात्र एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने त्याच्या नात्याविषयी खुलासा केला.
ती म्हणाली, माझ्या आयुष्यातला तो सर्वात कठीण काळ होता. त्यावेळी मी कोणाच्याही संपर्कात नव्हते. माझ्या आयुष्यात काय चाललय हेही मला कळत नव्हत. फक्त आयुष्य चालल होत. पण अचानक सर्वकाही बदललं आणि मी त्यानंतर अशा ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी मी असायला हवं होतं. तेव्हा सलमान माझ्यासोबत होता. आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. मी त्याच्यावर विश्वास ठेऊ शकते आणि त्यामुळेच मी आजही त्याच्यासोबत आहे. सलमानच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलवीरा यांच्याशीही माझ खूप चांगलं नातं आहे. त्या दोघीही माझ्या तेवढ्याच जवळच्या आहेत. सलमान आणि कतरिनानं आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. अलिकडेच त्यांचा भारत सिनेमाही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत