सदर निवेदनात पुढे म्हटले की, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हे त्यांचा खासगी दवाखाना चालवित असल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे गोरगरीब व महिला रुग्णांची गैरसोय होते. तसेच खासगी दवाखाना चालवूनही शासनाच्या सोयी-सवलतीचा लाभ घेतात. साहजीकच शासनाची ही दिशाभूल आहे.
तेव्हा पदाचा दुरुपयोग करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या डॉ.चोपडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन गुन्हे दाखल करावे ; अन्यथा भीम टागयर सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर शहराध्यक्ष बंडू शेजूळ, जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेटाणे यांची स्वाक्षरी आहे. यासंदर्भात डॉ. चोपडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.