मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सर्वात मोठी खळबळजनक घटना समोर आली असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज सकाळी राजभवनात ह्या दोन्ही नेत्यांनी शपथ नव्या सरकारसाठी शपथ घेतली.
Devendra Fadnavis to take oath as Maharashtra Chief Minister again,NCP's Ajit Pawar to take oath as Deputy CM pic.twitter.com/bPzWBDY7gM
— ANI (@ANI) November 23, 2019
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पाडत भाजपला रात्रीतून पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रक्रिया बाजूला सारून या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील धक्काच बसला आहे.
Visit : bahujannama.com