• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिवसेना उपनेते, माजी आमदार अन् ‘त्रिविक्रमी महापौर’ अनंत तरे यांचं निधन

by ajayubhe
February 22, 2021
in ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई
0
anant-tare

ठाणे : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेना उपनेते, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे (66) यांच आज निधन झालं आहे. गेल्या एक महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. आज (सोमवार) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनंत तरे हे त्रिविक्रमी महापौर होते. त्यांनी 3 वेळा ठाण्याचे महापौरपद तसेच विधान परिषदेचे सदस्यपद भूषविले होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे तरे यांच्यावर महिन्याभरापासून उपचार सुरू होते.

आज अखेर त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र कोळी समाज संघ तसेच आई एकविरा देवस्थान ट्रस्टचे (कार्ला) ते अध्यक्ष होते. तरे यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यावर तसेच कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

Tags: anant tareanant tare passes-awaybreakingpasses awayShivsena leadershivsena leader anant tarethane newsअनंत तरेकोरोनाठाणेमाजी महापौरशिवसेनाशिवसेना उपनेतेशिवसेना उपनेते अनंत तरे
Previous Post

चर्चमधील पवित्र पेटारा वाचवण्याच्या प्रयत्नात 800 भाविकांचा मृत्यू

Next Post

नितेश राणे यांचा ठाकरे सरकारला खोचक सवाल, म्हणाले – ‘मंत्र्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय ?’

Next Post
nitesh-rane-uddhav-thacker

नितेश राणे यांचा ठाकरे सरकारला खोचक सवाल, म्हणाले – ‘मंत्र्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय ?’

Please login to join discussion
coronavirus
ताज्या बातम्या

सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

February 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - जगासह भारतातही थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावावर आता अनेक देशांनी लस तयार केली आहे. यात भारत...

Read more
rashi

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे ‘शुभ’, जाणून घ्या

February 28, 2021

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

सरकार घेऊन आलंय सर्वसामान्यांसाठी सुवर्णसंधी ! Gold 10 हजारांपर्यंत झालंय स्वस्त, 1 मार्चपासून करा खरेदी

20 hours ago

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

2 days ago

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

2 days ago

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

3 days ago

पिंपळे खालसाला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

7 days ago

Pooja Chavan suicide case: वादग्रस्त मंत्र्याची हकालपट्टी करून कारवाई करा, भाजपा महिला मोर्चाचं उद्या राज्यभरात ‘चक्का जाम आंदोलन’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat