Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: हायकोर्ट

Gujarat High Court

Gujarat High Court | दुसरा पुरुष असो किंवा पीडितेचा पती, बलात्कार हा बलात्कारच : हायकोर्ट

अहमदाबाद : Gujarat High Court | गुजरातच्या राजकोटमध्ये एका महिलेवर पतीने बलात्कार (Rape Case) केला, तसेच तिचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड ...

Congress Leader Rahul Gandhi | rahul gandhi defamation case surat court rejects rahul plea modi surname

Congress Leader Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, सूरत न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

सूरत : वृत्तसंस्था - काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Congress Leader Rahul Gandhi) अडचणीत वाढ झाली आहे. मोदी आडनावाच्या (Modi Surname) मानहानीप्रकरणी ...

Nashik Police Car Accident | strange accident involving a nashik police vehicle near gonde on the highway three policemen injured

Nashik Police Car Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात, तीन पोलीस कर्मचारी जखमी

नाशिक / इगतपुरी  : बहुजननामा ऑनलाईन - Nashik Police Car Accident | नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांच्या वाहनाला विचित्र अपघात झाला. ...

Maratha Reservation | chandrakant patil took the side of tanaji sawants controversial statement regarding maratha reservation

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान, चंद्रकांत पाटलांकडून विधानाची सारवासारव, म्हणाले… (व्हिडिओ)

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना ...

Shiv Sena Chief Uddhav Thackeray | Will Shivsena Chief Uddhav Thackeray fight a defeating battle?

Dasara Melava 2022 | शिंदे गट हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार!

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) शिवाजी पार्कचं मैदान (Shivaji Park Ground) ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध ...

GST | clubs association and societies will levy gst charge on member fee retrospectively from 2017

GST | सोसायटीमध्ये राहत असाल तर मेंबर-फीमध्ये 2017 पासूनचा ‘जीएसटी’ द्यावा लागेल, 1 जानेवारीपासून नियम आणतंय सरकार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - GST | क्लब आणि असोसिएशन मेंबरकडून घेतल्या जाणार्‍या चार्जवर GST वसूल केला जाणार आहे. ही ...

old pension scheme old pension scheme national pension system narendra modi government decision on 7th pay commission purani pension scheme

Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना सुरू करण्यावर निर्णयाची अपेक्षा, संसदेत मंत्र्यांनी सांगितले कुठे अडकले प्रकरण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था - सरकार काही केंद्रीय कर्मचार्‍यांना New Pension Scheme (NPS) मधून Old Pension Scheme (OPS) मध्ये ...

Maharashtra Cabinet Decision | extension of submission of caste validity certificate for local body election candidates

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  -  Maharashtra Cabinet Decision | ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता ...

Page 1 of 6 1 2 6

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.