• Latest
Phone Tapping Case | mumbai police registered case against IPS rashmi shukla under telegraph act

Phone Tapping Case | ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात अटक टळताच रश्मी शुक्लांविरोधात आणखी एक गुन्हा, अडचणीत वाढ

March 4, 2022
Ramdas Kadam | ramdas kadam neither in maharashtra cabinet expansion nor in vidhanparishad says leader after meeting cm eknath shinde and devendra fadnavis

Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला

August 8, 2022
WhatsApp | whatsapp upcoming login approval feature will keep hackers away

हॅकर इच्छा असूनही करू शकणार नाही तुमचे WhatsApp अकाऊंट हॅक, कंपनीचे हे फीचर आश्चर्यकारक !

August 8, 2022
Skin Problems | how to make banana facepack for away skin problems

Skin Problems | केळीत ‘हे’ पदार्थ मिसळून असे बनवा 4 प्रकारचे फेसपॅक, चमकदार होईल चेहरा

August 8, 2022
CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Phone Tapping Case | ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात अटक टळताच रश्मी शुक्लांविरोधात आणखी एक गुन्हा, अडचणीत वाढ

in क्राईम, पोलीस घडामोडी, मुंबई
0
Phone Tapping Case | mumbai police registered case against IPS rashmi shukla under telegraph act

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Phone Tapping Case | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त (Pune Former CP) रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) दिलासा मिळाला असतानाच त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. शुक्ला यांच्या विरोधात टेलिग्राफ कायद्यांतर्गत (Telegraph Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान आजच (शुक्रवार) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई (Strict Action) न करण्याचे पुणे पोलिसांना (Pune Police) निर्देश (orders) देण्यात आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका (Petition) दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.

Maharashtra | Bombay High Court grants relief from arrest to former Pune CP Rashmi Shukla till 25th March. She has filed a plea before the Court seeking cancellation of FIR registered against her. A case of phone tapping is registered against her at Bund Garden PS in Pune.

— ANI (@ANI) March 4, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेससह (Congress) विविध राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे मंत्र्यांची संभाषणं रेकॉर्ड केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनीही शुक्लांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केलं. यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळावलं आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole), शालेय राज्य मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu), आशिष देशमुख (Ashish Deshmukh) व संजय काकडे (Sanjay Kakade) यांचे तब्बल 60 दिवस फोन टॅप केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.

शुक्ला या सध्या हैदराबाद येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.
शुक्ला यांच्यावर असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने चौकशी करुन राज्य सरकारला (State Government) अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Web Title :- Phone Tapping Case | mumbai police registered case against IPS rashmi shukla under telegraph act

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | महिला वरिष्ठ लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणाबाबत ‘महाविकास’ सरकारचा मोठा निर्णय ! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी चुकूनही करू नये दह्याचे सेवन, जाणून घ्या कारण

Tags: Ashish DeshmukhBachchu KaduBombay High CourtBundgarden Police StationCongress State President Nana PatoleConversation RecordDGP Sanjay PandeyFIRHigh CourtHome Minister Dilip Walse-PatilIPS Rashmi ShuklaMumbai Policemumbai police registered caseNCPordersPetitionPhone Tapping CasePune Former CP IPS Rashmi ShuklaPune PoliceSanjay KakadeState governmentStrict ActionTelegraph Actआशिष देशमुखएफआयआरकठोर कारवाईकाँग्रेसकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेगुन्हागृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलटेलिग्राफ कायद्यांतर्गतनिर्देशपुणे पोलिसपुणे माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्लापोलीस महासंचालक संजय पांडेफोन टॅपिंग प्रकरणबंडगार्डन पोलीस ठाणेमंत्र्यांची संभाषणं रेकॉर्डमुंबई उच्च न्यायालयमुंबई पोलिसयाचिकारश्मी शुक्‍लाराज्य सरकारराष्ट्रवादी काँग्रेसशालेय राज्य मंत्री बच्चू कडूसंजय काकडेहायकोर्टहैदराबाद
Previous Post

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | महिला वरिष्ठ लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

Blood Sugar | डायबिटीजमध्ये द्राक्ष खाल्याने ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Related Posts

Ramdas Kadam | ramdas kadam neither in maharashtra cabinet expansion nor in vidhanparishad says leader after meeting cm eknath shinde and devendra fadnavis
ताज्या बातम्या

Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला

August 8, 2022
CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
Next Post
Blood Sugar | blood sugar can eating grapes increase blood sugar in diabetes know what myths and facts diabetes

Blood Sugar | डायबिटीजमध्ये द्राक्ष खाल्याने ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In