• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

GST | सोसायटीमध्ये राहत असाल तर मेंबर-फीमध्ये 2017 पासूनचा ‘जीएसटी’ द्यावा लागेल, 1 जानेवारीपासून नियम आणतंय सरकार, जाणून घ्या

by nageshsuryavanshi
December 26, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
GST | clubs association and societies will levy gst charge on member fee retrospectively from 2017
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – GST | क्लब आणि असोसिएशन मेंबरकडून घेतल्या जाणार्‍या चार्जवर GST वसूल केला जाणार आहे. ही वसूली 1 जुलै 2017 पासूनची केली जाईल. सरकार यासाठी नवीन नियम आणत आहे. मात्र, तज्ज्ञांनी या नियमावर आक्षेप घेतला आहे, त्यांचे म्हणणे आहे की, जर हा नियम लागू झाला तर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) , हायकोर्ट (High Court) आणि एएआरच्या (Authority for Advance Rulings) AAR आदेशाचे उल्लंघन होईल. तसेच जनतेमध्ये सुद्धा नाराजीचे वातावरण पसरू शकते.

तज्ज्ञ सांगतात की, हे प्रकरण कोर्ट-कचेरी अडकू शकते. जर जीएसटीचा हा नियम लागू झाला तर क्लब आणि असोसिएशनला पूर्ण खाते-वही मेंटेन करावी लागेल. हे त्यांच्यासाठी विनाकारण काम वाढणार आहे.

काय आहे नविन नियम

‘बिझनेस लाईन’च्या रिपोर्टनुसार, अर्थमंत्रालयाने या नियमाबाबत जीएसटी कायदा कलम 7 मध्ये सुधारणा लागू करण्यासाठी 1 जानेवारीची अधिसूचित केली आहे. या दुरूस्तीमध्ये जीएसटीचा एक नवीन क्लॉज जोडला गेला आहे. यामध्ये म्हटले आहे की, एक्प्रेसन सप्लाय सुद्धा एखाद्या व्यक्तीद्वारे करण्यात आलेल्या हालचाली ट्रांजक्शनमध्ये धरल्या जातील.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

या नियमात अगोदरपासून इंडिव्हिज्युअल, क्लबचे मेंबर किंवा असोसिएशनचे मेंबर किंवा त्यांच्याशी संबंधी संस्थांचा समावेश आहे. याद्वारे कॅश किंवा अगोदरचे कोणते पेमेंट केले तर नवीन नियम लागू होईल. कलम 7 चा हा नवीन क्लॉज 1 जुलै, 2017 पासून लागू झाला आहे. म्हणजे तारखेपासूनचा GST द्यावा लागेल.

नियमामुळे काय बदलणार

या नियमाचा अर्थ हा झाला की, क्लब, असोसिएशन किंवा सोसायटी आणि मेंबरला दोन वेगवेगळ्या व्यक्ती किंवा संस्था मानले जाईल. या दोन्हीमध्ये ट्रांजक्शन झाले तर त्यावर टॅक्स लागेल. अगोदर हे दोन्ह एक मानले जात होते, यासाठी याच्यामधील ट्रांजक्शन टॅक्सच्या कक्षेत ठेवले नव्हते. आता जर तुम्ही एखाद्या सोयायटीत राहात असाल, एखाद्या क्लबचे मेंबर असाल तर त्यासाठी चार्ज द्यावा लागेल त्यावर टॅक्स लागेल.

कोर्टाने नाकारला होता नियम

अशाप्रकारचे एक प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. ही केस कलकत्ता स्पोर्ट क्लबशी संबंधीत होती. सुप्रीम कोर्टाने अशाप्रकारे टॅक्सबाबत दिलासा दिला होता. रांची क्लबशी संबंधीत एक प्रकरण झारखंड हायकोर्टमध्ये गेले होते. बेंगळुरुचे एक प्रकरण अथॉरिटीज फॉर अ‍ॅडव्हान्स रूलिंग किंवा AAR मध्ये गेले होते. या सर्व केसमध्ये टॅक्स बाबत दिलासा दिला होता.

न्यायालयात गेले आहे प्रकरण

सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सर्व्हिस टॅक्सच्या वेळी मांडण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने ‘म्यूचुअलिटी’ च्या नियमाच्या आधारावर म्हटले होते की, जर मेंबर राहिले नाहीत तर क्लब राहणार नाही किंवा क्लब नसेल तर मेंबर सुद्धा नसतील.

एकमेंकाशिवाय कुणाचेही अस्तित्व नाही. म्हणून क्लब किंवा असोसिएशनला मेंबरकडून चार्ज वसूल करण्याची गरज नाही. त्यावेळी सर्व्हिस टॅक्सचा (Service Tax) नियम होता, यासाठी सुप्रीम कोर्टाने सर्व्हिस टॅक्स वसूल न करण्याचे आदेश दिले. मेंबरकडून कोणत्याही प्रकारचा सर्व्हिस टॅक्स वसूल न करण्याचा आदेश आला. या नविन नियमात 2017 पासूनचा टॅक्स वसूल करायचा आहे, यामुळे हे प्रकरण कोर्टापर्यंत जाईल.

 

 

 

Web Title :- GST | clubs association and societies will levy gst charge on member fee retrospectively from 2017

 

 

 

Nitin Raut | नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, ‘या’ विभागाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं!

 

BHR Scam | बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित, तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला अटक

Tags: Authority for Advance RulingsGSTGST latest news todaygst newsGST today marathiGSTmarathi newsHigh Courtlatest GSTlatest marathi newslatest news GSTmarathi in GSTnew rulesService TaxSupreme Courttoday's GST newsएएआरनविन नियमसर्व्हिस टॅक्ससुप्रीम कोर्टहायकोर्ट
Previous Post

Nitin Raut | नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, ‘या’ विभागाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं!

Next Post

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

Next Post
Gopichand Padalkar | serious allegation gopichand padalkar conspiracy kill me jayant patil and pawar family along police officers

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले - 'पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट' (व्हिडीओ)

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

SBI | sbi increases imps transaction limit to five lakhs charge per transaction
ताज्या बातम्या

SBI ग्राहकांसाठी ‘गुड न्यूज’, बँकेने उचलले हे मोठे पाऊल

January 4, 2022
0

...

Read more

Andrew Symonds Death | जेव्हा अँड्रयू सायमंड्सच्या जीवनात IPL मधून मिळालेल्या अमाप संपत्तीने पेरले विष, जवळचा मित्रच बनला शत्रू

7 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

14 hours ago

Skin Care Tips | उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची घ्या काळजी ! कोरफड आणि भाताचे पाणी वापरा अन् त्वचा ठेवा चमकदार

7 days ago

ACB Trap On Lady Police Inspector | लाच प्रकरणी महिला पोलिस निरीक्षक ‘गोत्यात’, पोलिस हवालदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पीआय मॅडमचा शोध सुरू

2 days ago

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

6 days ago

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat