जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांची प्रसिद्धी वाढली तेव्हा अमिताभ बच्चन होते चिंतेत, सोबत काम करणेच केले बंद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत चित्रपटाशिवाय अंतर्गत वादामुळे चर्चेत असतात. त्यामध्ये बॉलिवूडचे दोन दिग्गज अभिनेत्यांमधील ...