BJP Election Chiefs In Maharashtra | भाजपकडून मिशन लोकसभा सुरू ! पुण्यात मुरलीधर मोहोळ, बारामतीमध्ये राहुल कुल, शिरूरमध्ये महेश लांडगे तर मावळची जबाबदारी प्रशांत ठाकुर यांच्यावर, जाणून घ्या 48 नेत्यांच्या नावांची संपूर्ण यादी (व्हिडिओ)
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – BJP Election Chiefs In Maharashtra | आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) आणि विधानसभा निवडणुकीसाठी ...