Pune : समर्थ, हडपसर, वारजे माळवाडी, लष्कर, दत्तवाडी, सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
पुणे : बहुजननामा ऑनलाइन -(Pune) पोलिस आयुक्तालयातील 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश अप्पर आयुक्त (प्रशासन) ...