छत्रपती संभाजीराजेंचे आवाहन, म्हणाले – ‘राज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा, माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा’
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक (coronation) सोहळा घरीच साजरा करण्याचे आवाहन ...