ठाणे : जीवाची पर्वा न करता पोलीस कर्मचाऱ्यानं घेतली पाण्यात उडी, बुडणाऱ्या महिलेला वाचवलं ! September 19, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन ठाणे पोलिसांनी ठाण्यातील आत्महत्या करणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवला आहे. ठाण्यातील हा प्रकार एकदम फिल्मी स्टाईलनं घडला आहे. ...