Coronavirus : पुणे जिल्हयातील गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1739 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी
बहुजननामा ऑनलाईन:- पुणे विभागातील 3 लाख 85 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना ...