Aurangabad News : दुर्दैवी ! ऊसाने भरलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने पोलिसाचा मृत्यू
औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन - पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या पोलिस कर्मचा-याच्या अंगावरून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर गेल्याने मृत्यू झाला. कन्नड-औरंगाबाद रस्त्यावर ...