’13 एप्रिलनंतर कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळेल’, BJP आमदाराच्या वक्तव्याने खळबळ, येडीयुराप्पांचे टेन्शन वाढले
बंगळूर : वृत्तसंस्था - विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. कर्नाटकात काँग्रेस-निजदचे सरकार पाडून भाजपने सत्ता हिसकावली असली तरी ...