• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कर्नाटकामध्ये भाजपात बंडाचे वारे, येडीयुराप्पांच्या मागे लागलीय ‘रहस्यमयी’ CD

by sajda
January 21, 2021
in इतर
0
Yeddyurappa

Yeddyurappa

बहुजननामा ऑनलाइन टीम – काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) चे आमदार फोडून भाजपच्या येडीयुराप्पांनी दीड वर्षातच त्यांचे सरकार पाडले व पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यातच आता पुन्हा कर्नाटक मध्ये मंत्रिपद वाटपावरुन भाजपच्या आमदारांनी बंड पुकारल्याने येडीयुराप्पा (Yeddyurappa)यांची खुर्ची धोक्यात आली आहे.
कर्नाटक सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागील आठवड्यात झाला. तेव्हा, पक्षाविरुद्ध उघड उघड नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदारांना येडीयुराप्पांनी दिल्ली हायकमांकडे जाण्यास सांगितले. नवीन संधी देण्यात आलेल्या मंत्र्यांची नावे दिल्लीत ठरवण्यात आल्याचे सांगत एक मंत्रिपद रिक्त असल्याचे त्यांनी म्हटले. परंतु, त्यानंतर भाजपच्या आमदारांनी येडीयुराप्पांवर रहस्यमयी सीडीवरुन गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
“भारतीय जनता पार्टीचे नाव आता ब्लॅकमेल जनता पार्टी व्हायला हवे. ज्या आमदारांनी रहस्यमयी सीडीवरुन मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल केलं त्यांना मंत्रीपदे देण्यात आल्याचा आरोप भाजपचेच आमदार करत असल्याचे,” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
काय आहे सीडी प्रकरण?
२०१७ साली मुख्यमंत्र्यांचा खासगी सहाय्यक एन.आर संतोष यांनी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांचा पीए विनय यांच्या कथित अपहरणाचा प्रयत्न केला होता. विनयकडे एक अशी सीडी होती, त्याने कर्नाटकातील राजकारणात मोठा गौप्यस्फोट होऊ शकतो. ही सीडी संतोष यांना तोडायची होती. अपहरणाच्या गुन्ह्यात संतोष यांना जमीन सुद्धा मिळाला आहे. सध्या संतोष येडीयुराप्पांचे राजकीय पीए आहेत. नोव्हेंबर महिन्यात संतोष यांनी कथित रित्या आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा पुन्हा एकदा सीडी प्रकरणाची चर्चा सुरु झाली होती. यावरती शिवकुमार म्हणाले होते की, मला सांगण्यात आले की संतोष यांच्या कथित आत्महत्येमागे ती सीडी आहे. तपास अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी.
भाजप आमदारांचे आरोप
मुख्यमंत्री येडीयुराप्पांना काही आमदार या सीडीवरून गेल्या काही महिन्यांपासून ब्लॅकमेल करत आहेत. त्यातील एकास राजनैतिक सचिव आणि दोघांना मंत्रिपद देण्यात आल्याचा आरोप भाजपचे आमदार बीपी यतनाल यांनी केला. त्यानंतर सीडी प्रकरण पुन्हा कर्नाटकात चर्चेत आले आहे.
Tags: yeddyurappaकर्नाटकभाजपात बंडाचे वारेयेडीयुराप्पा
Previous Post

Fake News Alert : बदललेला नाही CBSE 10वी-12वी इयत्ता पास करण्याचा नियम, जाणून घ्या डिटेल

Next Post

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

Next Post
water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

12th exam
ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

February 26, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का? ऑनलाइन पद्धतीने परीक्षा...

Read more
nana handal

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

आगामी निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीत बिघाडी ?

2 days ago

शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय ! 8 लाख विद्यार्थ्यांना मिळणार 21.36 कोटी परत

1 day ago

राष्ट्रवादीला मिळणाऱ्या देणगीत वर्षभरात मोठी वाढ, भाजपाच्या बड्या नेत्याने दिले 5 कोटी

2 days ago

Pune News : कामगारानेच बनावट चावीव्दारे 60 हजारांचे कपडे चोरले

6 days ago

महाराष्ट्रात ‘कोरोना’चा हाहाकार ! नागपुरात शाळा बंद पण VIP पार्ट्यांवर कारवाई कधी ?

4 days ago

Bengal Assembly Election 2021:: TMC ने दिली निवडणुकीची नवीन घोषणा; ‘बंगालला आपली मुलगी हवीयं‘

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat