• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

येडीयुरप्पा मंत्रिमंडळाचा आज विस्तार, 7 नवीन मंत्री घेणार शपथ

by sheetal
January 13, 2021
in इतर
0
Yeddyurappa

Yeddyurappa

बहुजननामा ऑनलाइन टीम –  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी़ एस़ येडीयुरप्पा(Yeddyurappa) यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घोषणा केली आहे. आज दुपारी साडेतीन वाजता राजभवनात ७ नव्या मंत्र्यांना राज्यपाल मंत्री पदाची शपथ देणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सांगितले की, आम्ही आताच नवीन मंत्र्यांची यादी राज्यपालांना पाठविली आहे. एम टी बी नागराज, उमेश कट्टी, अरविंद लिंबावली, मुरुगेश निरानी, आर शंकर, सीपी योगेश्वरा, अंगारा एस हे मंत्रीपदाची शपथ घेतील.

येडीयुरप्पा हे नुकतेच दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन आले होते. या भेटीत त्यांनी मत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली होती. मत्रिमंडळाचा विस्तार १३ जानेवारीला होणार असल्याचे त्यांनी तेव्हा सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी येडीयुरप्पा यांनी नवीन मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

Tags: Cabinetyeddyurappaमंत्रीयेडीयुरप्पा मंत्रिमंडळ
Previous Post

Sonu Sood : सोनू सुडाने घेतली शरद पवार यांची भेट; उलटसुलट चर्चेला उधाण

Next Post

प्रसूती दरम्यान डॉक्टरांनी कापलं ‘नवजात’ बालकाचं डोकं, आई-मूल दोघांचाही ‘मृत्यू’

Next Post
death

प्रसूती दरम्यान डॉक्टरांनी कापलं 'नवजात' बालकाचं डोकं, आई-मूल दोघांचाही 'मृत्यू'

Please login to join discussion
Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Yeddyurappa
इतर

येडीयुरप्पा मंत्रिमंडळाचा आज विस्तार, 7 नवीन मंत्री घेणार शपथ

January 13, 2021
0

...

Read more

Facebook, Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना Google चाही ‘दणका’ ; आता ‘YouTube’ अकाऊंटही केलं बंद

4 days ago

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, लवकरच निर्णय घेऊ, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे संकेत

3 days ago

मुंडे प्रकरणातून माघार घेण्यासाठी धमकी दिली जातेय, रेणू शर्माचे वकिल रमेश त्रिपाठी

1 day ago

27 वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थिनीसोबत प्राध्यापकाचं ‘रिलेशन’, यूट्यूबवर व्हिडिओ पाहून प्रभावित झाली होती ‘विद्यार्थिनी’

3 days ago

Palghar News : अष्टविनायक पतसंस्थेच्या संचालिका साधना चौधरी यांच्या हत्येचा गुन्हा उघडकीस

4 days ago

Kolhapur News : राज्यात फायर ऑडीटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat