भारतीय चाहत्यांना धक्का ! ‘या’ दोन सुपरस्टार्सची WWE मधून सुट्टी, ‘पंजाबी रेसलर’चा देखील समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. डब्ल्यूडब्ल्यूईने दोन सुपरस्टार्सना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये भारतीय ...