VBA-Shivsena Alliance | पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग! ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडीचा होकार; पण…
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या (VBA-Shivsena Alliance) युतीच्या चर्चा सुरु होत्या. तसेच ...