Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale | MP udayanraje bhosale takes dig on shivendraraje after he criticise

Udayanraje Bhosale | ‘आम्ही कधी कोणाची घरं फोडली नाहीत’ – खासदार उदयनराजे (व्हिडिओ)

सातारा : बहुजननामा ऑनलाइन - साताऱ्यामध्ये (Satara) आरोप प्रत्यारोपांचा सामना चांगलाच रंगला आहे. शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosle) यांच्या टीकेला ...

Shashikant Shinde | udayan raje shivendra raje won satara shashikant defeated shashikant shinde says shiv sena samana satara district bank election.

Shashikant Shinde | सातार्‍यामध्ये शशिकांत शिंदेंना ठरवून पाडलं ! राष्ट्रवादीनेच केला NCP चा ‘करेक्ट कार्यक्रम’?

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  - Shashikant Shinde | सातारा जिल्हा बँक निवडणुकांचा  निकाल (satara district bank election) हाती आला. यामध्ये ...

Udayanraje Bhosale | udayan raje bhosale was elected unopposed in the election of satara district central bank.

Udayanraje Bhosale | शिवेंद्रराजेंचा विरोध असतानाही उदयनराजेंची बिनविरोध निवड !

सातारा : बहुजननामा ऑनलाइन - Udayanraje Bhosale |  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड झालीय. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे ...

Udayanraje bhosale affected coronavirus he has been undergoing treatment hospital.

Udayanraje Bhosale | खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोना पॉझिटिव्ह?, 4 दिवसांपासून पुण्यात सुरु आहेत उपचार

पुणे / सातारा न्यूज : बहुजननामा ऑनलाईन  -  Udayanraje Bhosale | भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना कोरोनाची लागण ...

udayanraje bhosale hasan mushrifs method giving justice poor udayan raje bhosale

Udayanraje Bhosale । गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांची काम करण्याची ...

‘मराठा समाजाचा उद्रेक झाला तर सरकारच जबाबदार’ : उदयनराजे भोसले

‘मराठा समाजाचा उद्रेक झाला तर सरकारच जबाबदार’ : उदयनराजे भोसले

बहुजननामा ऑनलाईन मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेतल्याचं सुरेश ...

‘तिचं जाणं ही सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी’ : उदयनराजे भोसले

‘तिचं जाणं ही सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी’ : उदयनराजे भोसले

सातारा : बहुजननामा ऑनलाईन - शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार गोडसे हिचं जाणं सातारकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ...

Page 3 of 5 1 2 3 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.