कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांची काम करण्याची एक वेगळी स्टाईल आहे. आतापर्यंत त्यांनी सामान्य, गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली असल्याचे कौतुक भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosle) यांनी केले आहे. udayanraje bhosale hasan mushrifs method giving justice poor udayan raje bhosale
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosle) हे सार्वजनिक कामाच्या निमित्ताने मंगळवारी (22 जून) रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांच्या मुंबईमधील निवासस्थानी भेट दिली. यादरम्यान उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosle) आणी मंत्री मुश्रीफ यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुश्रीफ यांच्या कामाच्या पद्धतीवर गौरवोद्गार काढले आहे.
Nana Patole । ‘केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी’
Web Title : udayanraje bhosale hasan mushrifs method giving justice poor udayan raje bhosale
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
LPG Connection | मोठी खुशखबर ! सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, जाणून घ्या कसा करावा लागेल अर्ज?