• Latest
Shashikant Shinde | satara dcc bank election 2021 mla shashikant shinde criticizes mp udayanraje bhosale and others.

Shashikant Shinde | राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही – शशिकांत शिंदे

November 26, 2021
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Friday, September 29, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Shashikant Shinde | राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही – शशिकांत शिंदे

in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राज्य
0
Shashikant Shinde | satara dcc bank election 2021 mla shashikant shinde criticizes mp udayanraje bhosale and others.

file photo

सातारा :  बहुजननामा ऑनलाइन –  Shashikant Shinde | सातारा जिल्हा बँक निवडणुकीत (satara distric bank election) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा धक्कदायक पराभव झाला. शिंदे यांचा एका मताने जावळी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendra raje bhosale) यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे (dnyandev ranjane) यांनी पराभव केला. त्यानंतर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे (NCP) कार्यालय फोडले. जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिंदे यांच्या पराभवामागे राष्ट्रवादीच्याच लोकांचा हात असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. त्यातच आता निकालानंतर पहिल्यांदाच आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) माध्यमांसमोर आले. निकालावर प्रतिक्रिया देताना बँकेच्या निवडणुकीत १०० टक्के राजकारण झाले असून माझ्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसचेच काही नेते जबाबदार असून हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेच षडयंत्र होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले की, उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांना पॅनेलमध्ये घेण्यावरून सुरुवातीला विरोध होता. तो कायमही राहिला पण शेवटी असं काय घडलं किंवा महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी जादूची कांडी फिरवली की उदयनराजेंना बिनविरोध करावं लागलं ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्यांच्याशी तुमचे वाद आहेत, त्यांना बिनविरोध करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येता. दुसरीकडे पाच वर्ष तुमच्यासोबत चांगलं काम करणाऱ्याचा तुम्ही पराभव करता. हे राजकारण न कळण्याइतका मी दूधखुळा नाही. मात्र, फसवून पाडण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचंच असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

जयंत पाटील काय म्हणाले ?

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, माध्यमांसमोर शिंदे यांनी भूमिका मांडली हे मला नुकतेच समजले. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचे म्हणणे जाणून घेईन असे सांगतानाच राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे, प्रत्येक पक्षाला कुणासोबत आघाडी करायची हे ठरवण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक शिंदेंनी गांभीर्याने घ्यायला हवी होती
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले की बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. त्यामागील कारण काय आहे. याच्या खोलात गेलेलो नाही. पण शिंदे यांनी हि निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती. निवडणूक निकालानंतर साताऱ्यातील कार्यालयावर दगडफेक करणे हि घटना दुर्दैवी असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.

Web Title :- Shashikant Shinde | satara dcc bank election 2021 mla shashikant shinde criticizes mp udayanraje bhosale and others.

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! जि. प. मधील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस, ऑफीसरनं काढला पळ; कार्यालयात एकच खळबळ

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नवीन वर्षापुर्वीच मोदी सरकार देईल गिफ्ट, बँक अकाऊटमध्ये येतील 4000 रुपये

Sharad Pawar | चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुंबईतील सर्व नियोजित कार्यक्रम सोडून शरद पवार दिल्लीला रवाना; राजकीय चर्चांना उधाण

Relationship Advice Tips | जर तुम्ही सुद्धा जोडीदारावर काढत असाल अति राग, तर असा होतो त्याच्यावर परिणाम

Tags: breakingDnyandev RanjaneJawali Taluka Society ConstituencyJayant Patillatest marathi newsMLA Shivendrasinharaje BhosaleNCPpoliticsSatara District Bank Electionshashikant shindeUdayanraje Bhosaleआमदार शशिकांत शिंदेआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेउदयनराजे भोसलेजयंत पाटीलजावळी तालुका सोसायटी मतदारसंघज्ञानदेव रांजणेराजकारणराष्ट्रवादीराष्ट्रवादी काँग्रेससातारा जिल्हा बँक निवडणुक
Previous Post

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! जि. प. मधील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस, ऑफीसरनं काढला पळ; कार्यालयात एकच खळबळ

Next Post

Nashik Crime | भाजपा मंडल अध्यक्षाची सपासप वार करुन हत्या; प्रचंड खळबळ

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight
क्रिडा

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Next Post
Nashik Crime | nashik bjp leader amol eghe murder

Nashik Crime | भाजपा मंडल अध्यक्षाची सपासप वार करुन हत्या; प्रचंड खळबळ

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In