पुण्यातील धक्कादायक घटना ! कॉलेजच्या मैत्रीणीशी केला दुसरा विवाह, टुरिस्ट व्यावसायिकाकडून ‘प्रेयसी’चा गळा दाबून खून
बहुजननामा ऑनलाइन टीम - कॉलेजची मैत्रीण असणाऱ्या तरुणीसोबतच दुसरा विवाह करणाऱ्या प्रियकराने तीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...