पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, दोन दिवसांपूर्वीच घेतली होती चीनी लस March 20, 2021 0 बहुजननामा ऑनलाईन - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. शनिवारी (20 मार्च) इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह आढळले. पंतप्रधानांचे ...