Salokha Yojana Maharashtra | मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे – प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची सलोखा योजना राज्यात कार्यान्वित
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Salokha Yojana Maharashtra | नाममात्र १ हजार रुपये नोंदणी शुल्क आणि १ हजार रुपये मुद्रांक ...