लोटेतील गोहत्या प्रकरणाचे गुहागरात पडसाद, राज्यपालांना निवेदन
रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाइन – मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथे गोहत्या प्रकरणावरून आंदोलनकर्त्यांविरुद्ध झालेल्या लाठीचाराचा प्रकार खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांनी बेछूट ...