प्रणव मुखर्जी यांचं हेल्थ अपडेट हॉस्पीटलनं केलं जारी, अद्यापही कोमामध्येच आहेत माजी राष्ट्रपती August 26, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अजूनही कोमामध्ये असून जीवनरक्षण प्रणालीवरच आहेत. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पीटलने ही माहिती ...