Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; अजित वाडेकर क्रिकेट अॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament) अजिंक्यपद १३ ...