Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Oxygen

cm uddhav thackeray cm uddhav thackeray criticized bjp leader devendra fadnavis statement about ncp leader nawab malik allegations

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन -  CM Uddhav Thackeray | मागील काही दिवसांपासून मुंबई ड्रग्सप्रकरणी राज्यात गोंधळ सुरू आहे. या मुद्द्यावरून ...

Pune Corona | 155 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics.

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 155 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन   -  Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन ...

Pune Corona | Discharge of 172 corona patients in Pune city in last 24 hours, know other statistics

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 172 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन  -  Pune Corona |पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. मंगळवारी (दि.28) सायंकाळी चार वाजेपर्यंत ...

Pune Corona | 174 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics.

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 174 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन -  Pune Corona |पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना ...

Maharashtra in corona relaxation in covid 19 restrictions will depend on availability of oxygen uddhav thackeray

Maharashtra in corona | महाराष्ट्रात लागू कोरोना प्रतिबंधांमध्ये आणणार शिथिलता, CM उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या या अटी

बहुजननामा ऑनलाईन टीम - Maharashtra in corona | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी म्हटले की, राज्यात कोविड-19 महामारीमुळे लावलेल्या ...

Pune Corona 391 patients of Corona discharged in Pune city in last 24 hours find out other statistics

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 257 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत वाढ पहायला मिळत आहे. मध्यंतरी रुग्ण कमी होऊन ...

Covid-19 3rd wave niti aayog fears 4 lakh corona cases may come daily in september.

COVID-19 3rd Wave | नीति आयोगाचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘सप्टेंबरमध्ये दररोज आढळू शकतात कोरोनाचे 4-5 लाख नवे रूग्ण’ ! 2 लाख ICU बेड तयार ठेवण्यास सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - COVID-19 3rd Wave | मागील एक वर्षात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने देशाला उद्ध्वस्त केले आहे. कोरोनाच्या ...

Ajit Pawar the third wave of corona is expected in september says ajit pawar

Ajit Pawar | कोरोना संसर्गाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येऊ शकते; अजित पवार म्हणाले…

बारामती : बहुजननामा ऑनलाईन - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत (Corona virus) एक इशारा दिला ...

Rajesh Tope health minister rajesh tope restrictions oxygen availability strict lockdown in

Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला इशारा, म्हणाले – ‘…त्या दिवशी संपूर्ण राज्यात कठोर लॉकडाऊन लागू केला जाईल’

मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात आले आहेत. ...

Page 3 of 15 1 2 3 4 15

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.