• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 155 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by Sikandar Shaikh
October 8, 2021
in आरोग्य, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune Corona | 155 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics.

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाईन   –  Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत घट झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 125 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 155 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 2 हजार 226 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 91 हजार 627 इतके रुग्ण बरे  झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 03 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 07 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9049 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

पुण्यात 1550 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1550 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 187 रुग्ण गंभीर आहेत. तर 225 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8525 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 34 लाख 25 हजार 528 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | 155 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics.

 

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

Ajit Pawar | अजित पवार अडकले धरणाच्या मधोमध, म्हणाले – ‘इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत’

Sanjay Raut | संजय राऊतांकडून चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस, माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई; दिला इशारा

MP Supriya Sule | ‘इन्कम टॅक्स’च्या छाप्यानंतर खा. सुप्रिया सुळे बोलेल्या, म्हणाल्या – ‘संघर्ष करणं पवारांची खासियत, महाराष्ट्र दिल्ली पुढं झुकणार नाही’

Tags: Active patientbreakingCity of PuneCorona infected patientsDeath by CoronaDischargeHealth Department of Pune Municipal Corporationlatest marathi newslatest news on pune newsNew PatientOxygenpune coronapune latest news todayPune Municipal CorporationPune Municipal Corporation boundaryPune News latestPune News marathiPune News today marathiSwabtodays pune newsTreatment on oxygenअ‍ॅक्टिव्ह रुग्णकोरोनाकोरोना बाधित रुग्णपुणे महापालिका हद्दपुणे शहरमृत्यूस्वॅब तपासणी
Previous Post

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

Next Post

IPS Transfer Maharashtra | हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त ! पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांची नियुक्ती

Next Post
IPS Transfer Maharashtra | Harish Baijal new police commissioner of Solapur! Appointment of Additional Commissioner Ramnath Pokale in Pune Crime Branch

IPS Transfer Maharashtra | हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त ! पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांची नियुक्ती

Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level
आरोग्य

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - कैरी (Raw Mango) फक्त चवीलाच रुचकर नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. बीटडायबेटिक्सच्या मते, कैरीमध्ये कमी...

Read more
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

May 16, 2022
Pune Crime | Defamation by morphing obscene photos of 23 year old girl from Ambegaon Pathar

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

May 16, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Two Money Lenders Loni Kalbhor

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

May 16, 2022
Parbhani News | hundred people food poisoned in parbhani district due to consumption of marriage meal

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

May 16, 2022
amruta fadnavis attack on cm uddhav thackeray criticism devendra fadnavis weight maharashtra political news

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’

May 16, 2022
Digital Rape in Noida | digital rape 17 year old minor girl 81 year painter noida police

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

May 16, 2022
Rakesh Jhunjhunwala Portfolio | rakesh jhunjhunwala portfolio stock federal bank share may go 100 rupees expert says

Rakesh Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या बँक शेयरमध्ये होईल मोठा पैसा, आता स्वस्त दरात मिळतोय स्टॉक !

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Corona | 155 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics.
आरोग्य

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 155 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

October 8, 2021
0

...

Read more

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! फॅशन डिझायनिंगच्या क्लासला निघालेल्या तरुणीचे अपहरण आणि बलात्कार

6 days ago

Diabetes Control Tips | ब्लड शुगर कंट्रोल करायचे असेल तर दिवसभरात करा ‘ही’ 5 कामे; जाणून घ्या

3 days ago

Rajya Sabha Election 2022 | महाराष्ट्रातून राज्यसभेवर विनोद तावडे, पियुष गोयल?; भाजपच्या गोटात खलबतं

2 days ago

Supreme Court Puts Sedition Law On Hold | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! राजद्रोहाच्या कलमाला तुर्तास स्थगिती

5 days ago

Blood Fat Causes | मधुमेह, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील चरबीची गंभीर समस्या

4 days ago

Skin Care Tips | उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची घ्या काळजी ! कोरफड आणि भाताचे पाणी वापरा अन् त्वचा ठेवा चमकदार

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat