Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: News in Marathi

महाड इमारत दुर्घटना : तब्बल 12 तासांनंतर पहिला मृतदेह काढला बाहेर

महाड इमारत दुर्घटना : तब्बल 12 तासांनंतर पहिला मृतदेह काढला बाहेर

बहुजननामा ऑनलाईन टीम - रायगड जिल्ह्यातील महाड इथे तारिक गार्डन पाचमजली इमारत काल संध्याकाळी कोसळून मोठी दुर्घटना घडली. तब्बल 12 ...

money

30 हजार रुपयांपर्यंत सॅलरी असणार्‍यांसाठी मोदी सरकार करू शकतं मोठी घोषणा, मिळतील अनेक फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार नोकरदारांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. सीएनबीसी आवाजने सूत्रांच्या संदर्भाने दिलेल्या ...

‘बर्थ डे पार्टी पडली महागात ! धावपटू उसेन बोल्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

‘बर्थ डे पार्टी पडली महागात ! धावपटू उसेन बोल्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

बहुजननामा ऑनलाईन - ऑलिम्पिक चॅम्पियन धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने काही दिवसांपूर्वी जमैका येथे स्वतःच्या 34 व्या ...

भाजपाकडून अण्णा हजारेंना पत्र, सांगितलं ‘दिल्लीला वाचवा’

भाजपाकडून अण्णा हजारेंना पत्र, सांगितलं ‘दिल्लीला वाचवा’

बहुजननामा ऑनलाईन टीम - सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारविरुद्ध आवाज उठवणारे अण्णा हजारे यांना भाजप दिल्लीचे अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी सोमवारी ...

Coronavirus : अमेरिकेत ‘कोरोना’ प्रकरणांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी, 24 तासात 70 हजार नवे पॉझिटिव्ह

Coronavirus : देशात आतापर्यंत ‘कोरोना’मुळं 58,390 लोकांचा मृत्यू,गेल्या 24 तासात 60975 नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना विषाणू संसर्गाची गती वेगाने वाढत आहे. देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 32 ...

माजी क्रिकेटर आणि योगी सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांची किडनी ‘फेल’, लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवलं

‘सरकारच्या चुकीमुळे चेतन चौहानांचा मृत्यू’, शिवसेनेकडून CBI चौकशीची मागणी

बहुजननामा ऑनलाईन - माजी कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उत्तर प्रदेश शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात ...

Teacher Suspended for Having Sexy-Figure : खरंच लाहोरमध्ये शिक्षीका आसिया जुबेरला सेक्स-फिगर असल्यामुळं निलंबीत केलं ?

Teacher Suspended for Having Sexy-Figure : खरंच लाहोरमध्ये शिक्षीका आसिया जुबेरला सेक्स-फिगर असल्यामुळं निलंबीत केलं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ट्रेंडिंग हॅशटॅग हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा एक भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर #TooSexyToWorkSoFire हे ...

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवण्याचे अचूक उपाय, नियमीत करा ‘या’ 6 गोष्टींचा वापर, जाणून घ्या

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवण्याचे अचूक उपाय, नियमीत करा ‘या’ 6 गोष्टींचा वापर, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाईन - फुफ्फुसे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांना निरोगी ठेवणे आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहे. आपली फुफ्फुस ...

असे केल्याने वाढतो गाडीच्या इंधनाचा वापर, ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात, जाणून घ्या

असे केल्याने वाढतो गाडीच्या इंधनाचा वापर, ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नेहमी लोक आपल्या गाडीच्या कमी मायलेजमुळे त्रस्त असतात. नवी गाडी खरेदी करणे तर सोपे आहे, ...

तुकाराम मुंढेंची नागपूरमध्ये महापालिका आयुक्त पदावर बदली

नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘कोरोना’ !

बहुजननामा ऑनलाईन - नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. संपर्कात ...

Page 245 of 768 1 244 245 246 768

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.