Pune Crime | पिंपरी व पुणे महापालिकेची फसवणुक ! महेश धूत, निंबाळकर, कर्हे, मिसाळ, कोळपे, अल्हाट, सोनवणे, साळवे, कदम, पाटील, सिध्दनाथ डेव्हलपर्स तर्फे जहाँगिर हूसेन मुल्ला, साई स्वराज डेव्हलपर्सचे पोपट पायगुडे, हेमचंद्र भाटी, समीर कडु, मे. सातव पाटील एंटरप्रायसेसचे निखील सातव यांच्याविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात FIR
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | हडपसर येथील मेगा सेंटरमधील (Mega Center Hadapsar, Pune) सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात ...