Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Heavy rain

Pune Rains Pune received 80 mm of rainfall in a single day

IMD Alert | पुणे जिल्ह्यात पुढील 4 दिवस ‘दम’दार पावसाचा अंदाज, राज्यातील 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - IMD News मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला (Mumbai) झोडपून काढलं आहे. काल रात्रभर धुव्वाधार ...

mumbai rains heavy rains cause traffic jams in mumbai

Mumbai Rains | मुंबईला जाताय तर अगोदर जाणून घ्या तेथील परिस्थिती; अतिवृष्टीमुळे पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Mumbai Rains | शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने (Rain) संपूर्ण मुंबई (Mumbai) जलमय झाली ...

Rain in Maharashtra. Warning of heavy rains in 5 districts including Pune today; Red Alert issued by the Meteorological Department.

Rain in Maharashtra । आज पुण्यासह 5 जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा; हवामान खात्यानं दिला Red Alert

पुणे :बहुजननामा ऑनलाइन - Rain in Maharashtra । महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून पावसाने (Rain) जोर धरला आहे. तर पुण्यासह (Pune) कोकण ...

rising sea level most serious threat asia these 7 cities will end 15 million people will be affected

Rising Sea Level l समुद्राचा वाढता जलस्तर आशियासाठी सर्वात मोठा गंभीर धोका ! नष्ट होतील ‘ही’ 7 शहरे, 15 मिलियन (million) लोकांना बसणार ‘फटका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्रीनपीसच्या एका नवीन रिपोर्टमधून समजले आहे की, समुद्राचा वाढता स्तर (rising sea level) आशियातील किनारी ...

rain rest next two days state no alert weather department

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  - राज्यात कोकणाला झोडपून काढलेल्या पावसाचा (Rain Rest) जोर आता कमी झाला आहे. आगामी 2 दिवस ...

weather-forecast-heavy-rain-in-some-part-of-india-monsoon-progress-is-likely-to-pick-up-from-27-june-know-about-maharashtra-rain

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण-पश्चिम मान्सून Monsoon वेगाने पुढे वाटचाल करत आहे. यामुळे महाराष्ट्र, Maharashtra पश्चिम बंगाल, ओडिसा आणि ...

rain-in-maharashtra-for-this-reason-heavy-rain-in-maharashtra-important-revelations-from-experts-of-imd-mumbai

…म्हणून महाराष्ट्रात होतेय अतिवृष्टी, तज्ज्ञांनी केला महत्वपुर्ण खुलासा, जाणून घ्या

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने (Rain in Maharashtra) धुडगूस घातला आहे. मुंबईत तर वादळी वाऱ्यासह ...

मुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी केला हाय अलर्ट

मुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी केला हाय अलर्ट

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - मुंबईत मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Monsoon) सुरू आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या अवघ्या 11 दिवसातच पावसाचा ...

next-2-days-extremely-dangerous-for-raigad-district-alert-issued-by-meteorological-department

कोकणात ढगफुटीचा इशारा, रत्नागिरीसाठी 2 दिवस हाय अलर्ट

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन -  महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून दाखल झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात जवळजवळ ...

Page 11 of 14 1 10 11 12 14

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.