पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोठी कारवाई ! गुंड सचिन पोटे, लाईन बॉय अजय शिंदे याच्यासह 9 जणांवर मोक्का, अनेक ‘नामचीन’ पोलिसांच्या ‘रडार’वर
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - गुंड सचिन पोटे आणि अजय शिंदे यांच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज मोक्कानुसार ...