Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी तर दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली – अजित पवारांनी दिली माहिती
पुणे : बहुजननामाऑनलाइन - Pune-Unlock | पुण्यात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्यात आले आहेत. ...