शिल्पा शिरोडकर बनली ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेणारी पहिली अॅक्ट्रेस, शेयर केला अनुभव January 8, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आता जगभरात व्हॅक्सीनेशन सुरू झाले आहे. भारतात सध्या यासाठी (Shilpa Shirodkar)हालचाली सुरू आहेत. हम, ...