दर महिन्याला करा हॉस्पिटल्सचे अग्निसुरक्षा ऑडिट, सुप्रीम कोर्टाने सर्व राज्य सरकारांना दिले समिती बनवण्याचे आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना शुक्रवारी निर्देश दिले की, त्यांनी कोविड-19 समर्पित हॉस्पिटलमध्ये आगीपासून सुरक्षेची तपासणी ...