तेलंगणा : डोनाल्ड ट्रम्प कोरोनातून बरे व्हावे म्हणून उपाशी पोटी प्रार्थना करणार्या शेतकर्याचा मृत्यू
बहुजननामा ऑनलाइन - रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीसाठी अनेक दिवस उपाशी राहणार्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...