‘ओली पार्टी’ केल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली मांसाहार सोडल्याचीच घोषणा
अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन - अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावरती विरोधकांनी 'ओली पार्टी' केल्याचा आरोप केला होता. ...