Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर हॉटेलमध्ये घुसून 12 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
शिरपूर (धुळे) : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ (Palasner Village) भीषण अपघात झाला ...