‘संभाजीनगर चुकून टाइप झाल; CMO चे ट्विटर हॅंडल करणार्याला आम्ही समज देऊ’ ! कॉंग्रेस नेते अस्लम शेख यांच्याकडून पाठराखण
बहुजननामा ऑनलाइन टीम - राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरणावरुन राजकराण तापले आहे. कॉग्रेसने (Congress) औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे ...