30 ऑगस्ट राशिफळ : महिन्याचा शेवटचा रविवार ‘या’ 7 राशीसाठी असेल ‘शुभ’ August 30, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - मेष आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न कराल, त्यात यशस्वी व्हाल. ...