कोरोनाने अख्ख कुटुंब उद्धवस्त केलं; आईचा धक्क्यानेच मृत्यू March 26, 2021 0 जळगाव : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या वाढीसोबतच कोरोनाबाधितांच्या मृतांचे प्रमाण वाढले आहे. ...