जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये पोलिस आणि सुरक्षा दलाची कारवाई, चकमकीत दोन दहशतवादी ठार October 10, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन - शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दोन अतिरेक्यांना ठार केले. शनिवारी पहाटे कुलगाम जिल्ह्यातील चिनिगम भागात सुरक्षा दलांची ...