नवरात्र आणि दसरा साधेपणाने साजरा करा : मुख्यमंत्री September 24, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी साधेपणाने साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ...