मराठा आरक्षणाच्या 12 % जागांचा कोटा वाढवून शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू करायला हवी : चंद्रकांत पाटील
बहुजननामा ऑनलाइन टीम - मराठा आरक्षणाचा निर्णय प्रलंबित असल्याने शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षणाच्या(Educational admission) ...