COVID-19 : देशात ‘कोरोना’बधितांची संख्या 81 लाखांच्या पुढे, 24 तासात आल्या 48,268 नव्या केस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरस(Corona virus)ने संक्रमित रूग्णांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत आहे. कोरोना(Corona virus)च्या नव्या केसमध्ये ...