मुलींच्या होस्टेलमध्ये लागली आग, MBBS पास ‘इंटर्न’ विद्यार्थीनी जिवंत जळाली, झाला मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशमधील बरेलीमध्ये मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात आग लागल्यामुळे संशयास्पद परिस्थितीत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली ...